चंद्रपूर : सलगच्या सुट्ट्यांमुळे ताडोबामध्ये पर्यटकांची गर्दी

25 Dec 2017 06:12 PM

ख्रिसमसनिमित्त जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेला आहे. व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश फुल्ल झाले आहेत. एकीकडे ताडोबाचा परिसर उत्साहाने ओसंडून वाहतोय तर दुसरी कडे बुकिंग न मिळाल्याने अनेक पर्यटक निराश झाल्याचे पहायला मिळतंय. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघांसाठी  प्रसिध्द आहे. शेकडो प्रकारचे पशु-पक्षी, फुलपाखरं नेहमीच पर्यटकांना खुणावत असतात

LATEST VIDEOS

LiveTV