स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : वाघाचा आवाज काढा, जनावरांना पळवा, शेतकऱ्याची नामी युक्ती

30 Oct 2017 08:54 PM

विदर्भातील जंगलव्याप्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अनेकवेळा जंगली प्राण्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मात्र हातावर हात धरुन न बसता या प्राण्यांना घाबरवण्यासाठी चंद्रपूरातील एका शेतकऱ्यानं आयड्याची कल्पना लावलीय. शेतकऱ्याची डोक्यालिटी बघून तुम्हीही अंचंबित व्हाल..बघुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV