चंद्रपूर : वांढरी : बोंडअळीमुळे त्रस्त शेतकऱ्याने पाच एकर कपाशीवर ट्रॅक्टर फिरवला

13 Dec 2017 10:33 AM

चंद्रपुर जिल्ह्यातील वांढरी गावात एका शेतकऱ्याने बोंडअळीमुळे त्रस्त होऊन कपाशीवर ट्रँक्टर फिरवला आहे. महादेव पिदूरकर असं शेतकऱ्याचा नाव आहे. त्यांची पाच एकर शेती असून त्यांनी संपूर्ण कपाशीवर ट्रँक्टर फिरवला आहे. मागच्या वर्षी 5 एकर कपाशीतून त्यांना तब्बल 100 क्विंटल कापूस झाला होता. या वर्षी मात्र बोण्ड अळीच्या प्रादुर्भावामुळे 3 क्विंटल कापूस झाला आहे.

LiveTV