नवी दिल्ली : चहावरुन पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका

22 Nov 2017 12:12 PM

राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाचा मान राखा अशा सूचना दिल्या असतानाही काँग्रेसचे कार्यकर्ते त्याला फारसं गांभिर्याने घेताना दिसत नाहीत. कारण, युवक काँग्रेसच्याच युवा देश या ऑनलाईन मासिकाच्या ट्विटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसवर जोरदार टीकाही सुरु झाली आहे.  

LATEST VIDEOS

LiveTV