चेन्नई: तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत

03 Nov 2017 02:03 PM

तामिळनाडूची राजधानी चेन्नईला पावसानं काल संध्याकाळपासून चांगलंच झोडपलंय... कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य चेन्नईकरांचं जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे चेन्नईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली असून आयटी कंपन्या बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV