चेन्नई : दक्षिणेतील राजकारणात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांचा प्रवेश?

06 Nov 2017 10:12 PM

चेन्नईच्या राजकारणात अभिनेता कमल हसनमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर कमल हसन राजकारणात प्रवेश करणार आहे. शिवाय तो लोकवर्गणीतून स्वतःचा पक्ष काढणार आहे. दक्षिणेतील राजकारणात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांचा प्रवेश?

LATEST VIDEOS

LiveTV