नवी दिल्ली : चेकबुक बंद करण्याचा कोणताही विचार नाही : अर्थ मंत्रालय

24 Nov 2017 09:42 AM

बँक व्यवहारातून चेकबुकची सुविधा बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाने दिलं आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकार लवकरच चेकबुकवर बंदी आणणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV