मुंबई : छोटा राजनचा हस्तक डी. के. राव याला खंडणी प्रकरणी अटक

Thursday, 12 October 2017 11:18 PM

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव याला अटक करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने डी. के. राववर अटकेची कारवाई केली.

LATEST VIDEO