नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांची निळी व्हॅगन-आर चोरीला

12 Oct 2017 09:30 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची कार चोरीला गेली आहे. सुरूवातीच्या दिवसात अरविंद केजरीवालांच्या साध्या राहणीची ओळख असलेली निली व्हॅगन-आर कार सचिवालया समोरून चोरीला गेली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV