उस्मानाबाद : मुख्यमंत्र्याच्या आक्षेपार्ह विधानावरुन नाभिक समाज नाराज, मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

19 Nov 2017 12:15 PMउस्मानाबादमध्ये नाभिक महामंडळानं मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात केलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे माफी मागितलीए.... पुण्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना नाभिक समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं... मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळेच काल नाभिक महामंडळानं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोडो मारो आंदोलन केलं... तर धुळ्यात मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळणाऱ्या 25 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV