बालदिन विशेष मुलाखत : नातीचे प्रश्न, गडकरी आजोबांची उत्तरं

14 Nov 2017 10:24 AM

बालदिनानिमित्त आम्ही केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत तुम्हाला दाखवणार आहोत. मात्र, नेहमीचेच प्रश्न, नेहमीचे विषय असं या मुलाखतीत काहीही नसणार आहे. कारण, कुठल्या पत्रकाराने नव्हे तर गडकरींच्या नातीनेच गडकरींची ही मुलाखत घेतली आहे. नितीन गडकरी यांची नात नंदिनीने विविध विषयांवरचे निरागस प्रश्न विचारुन गुगली टाकली. त्यावर गडकरींनी त्यांचे अनुभव, काही गोष्टी सांगितल्या. पाहूया या गोड मुलाखतीमधील किस्से...

LATEST VIDEOS

LiveTV