चीन: मसूद अजहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनचा विरोध

03 Nov 2017 04:12 PM

भारताचा मोस्ट वांटेड दहशतवादी मसूद अजहरला आंतराष्ट्रीय  दहशतवादी घोषित करण्याला चीनने पुन्हा अडथळा निर्माण केला आहे. एकट्या चीनने या घोषणेला विरोध केला. चीनच्या या भुमिकेने भारताने नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या दुटप्पी भूमिका व दृष्टिकोन सोडून आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवाद्यांचा मुकाबला करावा असे मत भारताने व्यक्त केले आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV