रत्नागिरी : चिपळुणात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे काँग्रेसचा रास्तारोको

27 Nov 2017 02:48 PM

एकीकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत रस्त्यांच्या खड्डेमुक्तीची डेडलाईन दिलेली आहे, तर त्याच वेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा समोर येतो आहे. काँग्रेसने या महामार्गावर चिपळूणला रास्तारोको केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV