बीपीएलमध्ये गेलची तुफानी खेळी, 18 षटकारांचा पाऊस

13 Dec 2017 11:51 PM

गोलंदाजांच्या काळजात धडकी भरवणारा फलंदाज आणि षटकारांचा बादशाह ख्रिस गेलने आणखी एक विक्रम केला आहे. ढाक्यातील शेर ए बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये सुरु असलेल्या बांगादेश प्रीमियर लीगमधील ट्वेण्टी-20 सामन्यात, गेलने तब्बल 18 षटकारांचा पाऊस पाडला.

LATEST VIDEOS

LiveTV