मुंबईत घोड्यावरुन पडून 6 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

06 Nov 2017 11:12 AM

घोड्यावरून सैर करणं कुलाब्यातल्या पालकांना जास्तच महागात पडलं आहे. कारण यामध्ये एका 6 वर्षांच्या मुलीचा घोड्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV