गुजरातचा रणसंग्राम : सौराष्ट : राहुल गांधींच्या सोमनाथ मंदिर भेटीवरुन नवा वाद

29 Nov 2017 11:21 PM

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी गुजरातमधील वेगवेळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पण आजचं राहुल गांधींचं सोमनाथ दर्शन वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV