राजस्थान : पहिली तृतीयपंथी पोलीस कॉन्स्टेबल

14 Nov 2017 05:45 PM

राजस्थानच्या जालौरमध्ये राहणाऱ्या गंगाकुमारीच्या मेहनतीचं चीज झालंय. कारण मोठ्या संघर्षानंतर गंगाकुमारीला राजस्थानच्या पोलीस दलात भरती करून घेण्यात आलंय.
पोलीस दलात काम करणाकी ती देशातली तिसरी तर राज्यातील पहिली तृतीयपंथी ठरलीय...

24 वर्षीय गंगाकुमारीला पोलीस दलामध्ये घेण्यासाठी पोलीस दलाने नकार दिला मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिला पोलीस दलात काम करण्याची संधी मिळालीय.

LATEST VIDEOS

LiveTV