मुंबई : बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री शिवतीर्थावर

17 Nov 2017 03:00 PM

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आलेत. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण झालं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV