मुंबई: 'शब्दवेडी दिशा' अर्थात दिशा शेख यांच्याशी गप्पा

06 Dec 2017 06:42 PM

केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर चैत्यभूमीवर लोटतो...मात्र यांच्यात काही असे चेहरेही आहेत जे बाबासाहेबांच्या चळवळीला नवा आयाम देतात....
आज चैत्यभूमीवर एका तृतीयपंथीयानं पुस्तकांचं दुकान थाटलंय...त्याच्या फेसबूकवरच्या कवितांनी अनेकांच्या मनात घर केलंय...पाहूयात या भीमसैनिकाच्या नव्या जीवनाचा प्रवास...

LATEST VIDEOS

LiveTV