मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांकडून काहीही खरेदी करणार नाही, दादरमध्ये काही नागरिकांची शपथ

05 Nov 2017 09:30 PM

अनधिकृत फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी दादरमध्ये आज काही लोकांनी एकत्र येऊन ''फेरीवाल्यांकडून काहीही खरेदी करणार नाही'', अशी शपथ घेतली. फ्रेड्स ऑफ दादर यांच्या वतीनं हा वेगळा उपक्रम राबवला गेला. अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचे आदेश देऊनही पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, तर काही राजकीय पक्षांना यावरुन फक्त राजकारण करायचं, आहे असं मत यावेळी लोकांनी व्यक्त केलं.

LATEST VIDEOS

LiveTV