मुंबई : मनसेच्या आंदोलनानंतर फेरीवाल्यांचं पुन्हा बस्तान

22 Oct 2017 07:48 PM

मुंबईतल्या लोकल स्थानकांना मिळालेला मोकळा श्वास हा क्षणिक आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे... कारण काल मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतरही काही फेरीवाले दादरच्या स्थानकाभोवती घुटमळताना दिसत आहेत...
महापालिकेचे पथक आले... की या फेरीवाल्यांचा त्यांच्याशी काही काळ लपंडाव होतो... आणि पुन्हा एकदा पूर्ववत होतं... पण पथक रवाना होताच... पुन्हा एकदा फेरीवाले आपलं बस्तान मांडू लागतात...

LATEST VIDEOS

LiveTV