पालघर: दिवाळीनिमित्त खास घोर नृत्य

20 Oct 2017 08:30 AM

पालघर जिल्ह्यातल्या डहाणूत दिवाळीनिमित्त घोर हा नृत्यप्रकार केला जातो.,. यावेळी विविध जातींचे, वयोगटातील पुरुष शृंगार करुन हा नृत्यप्रकार सादर करतात... यात पुरुष 2-3 प्रकारे फेर धरून तर कधी गुडघा जमिनीला टेकावत घोरी हा नृत्यप्रकार सादर करतात... एका समूहात 12 ते 15 जोड्या असतात.

LATEST VIDEOS

LiveTV