मुंबई : आता 'डार्क नेट' गेमची धास्ती, गोवंडीतील मुलगा पहिली शिकार?

04 Nov 2017 12:39 PM

ब्लू व्हेल गेमची डोकेदुखी अजूनही कायम असतानाच, आता ‘डार्क नेट’ हा नवा गेम नवी डोकेदुखी ठरत आहे. ब्लू व्हेल गेमसारखाचा डार्क नेट गेमही तितकाच धोकादायक आहे. त्याची प्रचिती मुंबई जवळच्या गोवंडी परिसरात आल्याची धास्ती आहे. दहावीत शिकणारा 15 वर्षाचा मुलगा घर सोडून गेला आहे. त्याबाबतची तक्रार त्याच्या पालकांनी गोवंडी पोलिसात दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV