नवी दिल्ली: शेफ संजीव कपूर यांनी 800 किलो खिचडी शिजवली

04 Nov 2017 02:57 PM

दिल्लीत सुरु असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी ८०० किलो खिचडी तयार केलीय. अनेक पोषक धान्य आणि डाळींचा वापर करुन ही खिचडी बनवली
संजीव कपुर यांच्यासोबत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर, योगगुरु रामदेव बाबा यांची यावेळी उपस्थिती होती.

LATEST VIDEOS

LiveTV