नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आज अर्ज भरणार

04 Dec 2017 10:48 AM

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आणि आजच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्यासाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खांद्यावरच अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल हे जवळपास निश्चित मानले जाते आहे. कारण ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV