नवी दिल्ली : मोदी सरकारची धोरणं शेतकरी विरोधी, आणि निव्वळ जाहिरातबाजीवर भर : अण्णा हजारे

05 Dec 2017 02:12 PM

मोदी सरकारची धोरणं शेतकरी विरोधी आहेत. तसेच सरकारचा भर निव्वळ जाहिरातबाजीवर आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV