नवी दिल्ली : आता कंडोमच्या जाहिराती रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच दाखवता येणार!

12 Dec 2017 10:15 AM

भारतात टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती दाखवण्यासाठी सरकारने वेळ ठरवून दिली आहे. या जाहिराती लहान मुलांसाठी निरुपयोगी आहेत. त्यामुळे रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच जाहिराती दाखवाव्यात, असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV