गुजरातचा रणसंग्राम : नवी दिल्ली : काँग्रेसची UNCUT पत्रकार परिषद

14 Dec 2017 03:25 PM

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच यावेळी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV