नवी दिल्ली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त 8 नोव्हेंबरला काँग्रेस मोदी सरकारला घेरणार

30 Oct 2017 12:24 PM

येत्या 8 नोव्हेंबरला नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस महासचिव आणि पदाधिकाऱ्यांची काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरु झाली.

LATEST VIDEOS

LiveTV