नवी दिल्ली : 2001 पासून दूरस्थ पद्धतीने घेतलेली इंजिनीअरिंगची पदवी धोक्यात

04 Nov 2017 02:36 PM

अभियांत्रिकीचं दूरस्थ शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यामुळे गेल्या 16 वर्षात म्हणजे 2001 पासून आतापर्यंत दूरस्थ शिक्षणपद्धतीनं डिग्री घेतलेल्यांना फटका बसला आहे. त्यामुळे अशा डिग्रीवर नोकरी मिळालेल्यांवर संकट कोसळू शकतं.

LATEST VIDEOS

LiveTV