नवी दिल्ली : राहुल गांधींचा अध्यक्षपदासाठी अर्ज, ज्योतिरादित्य सिंधियांची प्रतिक्रिया

04 Dec 2017 12:25 PM

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेसचे नेते उपस्थित होते. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिक्रिया

LATEST VIDEOS

LiveTV