नवी दिल्ली : राहुल गांधी हे काँग्रेसमध्ये सर्वांचे लाडके नेते : मनमोहन सिंह

04 Dec 2017 03:12 PM

'गेली 19 वर्ष सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देशाची सेवा केली. त्यामुळे राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाची थोर परंपरा यापुढे चालू ठेवतील.' असं यावेळी पंतप्रधान म्हणाले.

LATEST VIDEOS

LiveTV