नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंह माझे चांगले मित्र : बराक ओबामा

02 Dec 2017 08:42 AM

मोदी आणि मनमोहन सिंग दोघेही माझे चांगले मित्र असल्याचं वक्तव्य अमिरेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी दिलं..पंतप्रधान नरेंद्र मोदी मला आवडतात. त्यांच्याकडे चांगला दृष्टीकोन आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील माझे मित्र आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ते नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समीट’ कार्यक्रमात बोलत होते.

LiveTV