नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार
Updated 14 Dec 2017 10:39 AM
ऐन हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत उद्यापासून दिल्लीत राजकीय वातावरण तापणार आहे. कारण उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. विविध मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. अधिवेशन सुरळीत पार पाडावं यासाठी संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार आणि सुमित्रा महाजन यांनी काल सर्वपक्षीय नेत्यांची वेगवेगळी बैठक बोलावली. आज या अधिवेशनातली रणनिती ठरवण्यासाठी विरोधकांची बैठक होणार आहे.
PLAYLIST
मुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
नवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
मध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला
नवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद
नवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव
गुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष
बातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
कोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती?
घे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे
घे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम
घे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय
घे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?
मुंबई: राज्याच्या तिजोरीतून विनायक मेटेंसाठी 20 लाखाची कार!
नांदेड: काँग्रेसच्या शिबिरात चिंतन कमी आणि झोपाच जास्त
नाशिक: आजपासून सुरु होणारी विमानसेवा पुन्हा रखडली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -