नवी दिल्ली : राज्यातील बैलगाडा शर्यतींवर सुप्रीम कोर्टाकडून बंदी कायम

12 Dec 2017 07:51 PM

महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यतींचं भवितव्य पुन्हा एकदा अधांतरी राहिलेलं आहे. मुंबई हायकोर्टानं या शर्यतींवर बंदीचा जो निर्णय दिला होता, त्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली नाही. मात्र सांस्कृतिक हक्कांसाठी सरकारला असा कायदा करण्याचा अधिकार आहे की नाही याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV