नवी दिल्ली : पोलिसांपासून वाचण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करणारा सुपर चोर अटकेत

23 Oct 2017 10:36 AM

20 वर्ष... चोरीच्या 1000 हून अधिक घटना... आणि चोर एकच... बरं, चोरी लपवण्यासाठी चोरानं प्लास्टिक सर्जरीदेखील करुन घेतली आणि त्याने हे सारं काही केलं ते एकाच वेळी अनेक गर्लफ्रेंडला डेट करुन त्यांचे लाड पुरवण्यासाठी. हे सारं घडलंय देशाच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत आणि कुणाल नावाच्या या सर्जरी करुन चेहरे बदलणाऱ्या चोराला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV