स्पेशल रिपोर्ट : नवी दिल्लीला धुरक्याचा विळखा, राजधानी कशामुळे बनली गॅस चेंबर?

10 Nov 2017 01:18 PM

राजधानी दिल्लीला सध्या प्रदूषणाचा विळखा पडलाय. धूर आणि धुक्याच्या मिश्रणानं तयार झालेल्या धुरक्याचा वातावरणाला वेढा प़डलाय. देशाच्या राजधानीला सतावणारं हे प्रदूषण नेमकं आहे तरी काय. पाहुयात एक रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV