नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार?

21 Oct 2017 03:42 PM

काँग्रेसच्या अध्यक्षपदी लवकरच राहुल गांधींची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात बैठक सुरु आहे. यामध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचा मुहूर्त आणि काँग्रेसच्या अधिवेशनाची तारीख ठरवली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी यांचा राज्याभिषेक होऊ शकतो.

LATEST VIDEOS

LiveTV