नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता

11 Dec 2017 11:45 AM

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला असल्यानं त्यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राहुल यांना अध्यक्ष पदाचं नियुक्तीपत्र वर्तमान अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते १६ डिसेंबरला देण्यात येईल, असं काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक अधिकारी मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV