नोटाबंदी वर्षपूर्ती : नवी दिल्ली : ट्वीटरवरील टीकेनंतर राहुल गांधीच वादात

08 Nov 2017 07:06 PM

नोटाबंदी वर्षपूर्तीच्या निमित्तानं काँग्रेस आणि विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याचवेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीविरोधात ट्विटरवरुन थेट शायरीच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV