नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींवर टीका करताना महागाईसंदर्भात राहुल गांधीकडून चुकीची आकडेवारी ट्वीट

05 Dec 2017 02:00 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच गणित चुकल्याचं पाहायला मिळालं. मोदी सरकारच्या काळात गरजेच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं ट्वीट राहुलं यांनी केलं होतं. मात्र, त्यात दिलेली महागाईची टक्केवारी मात्र चुकली. ही बाब लक्षात आल्यानंतर राहुल यांनी काही वेळात  चुक सुधारली आणि जुनं ट्वीट डिलीट करुन, नवीन ट्वीट केलं.

LATEST VIDEOS

LiveTV