UNCUT : पाकिस्तानचा नीचपणा, कुलभूषण जाधव प्रकरणावर सुषमा स्वराज यांचं निवदेन

28 Dec 2017 12:45 PM

 कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाला मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानने मानवताही दाखवली नाही आणि सद्भावनाही, असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निशाणा साधला. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानात दिलेल्या अपमानास्पद वागणुकीप्रकरणी सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन केलं.

LATEST VIDEOS

LiveTV