नवी दिल्ली : मोदी सरकार पुन्हा ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत

07 Nov 2017 11:00 AM

उद्या नोटाबंदी होऊन एक वर्ष पूर्ण होणार आहे. याच वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकार पुन्हा एक मोठ्या निर्णयाची घोषणा करेल, अशी चर्चा पुन्हा जोर धरत आहे. विशेष म्हणजे नोटबंदीच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर मोदी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्व केंद्रीय मंत्र्यांची फळीही सज्ज झाली आहे. नोटाबंदीनंतर पुढचा निर्णय हा बेहिशेबी संपत्ती जमवणाऱ्यांना कोंडीत आणणारा असेल, अशी माहिती आहे.

LATEST VIDEOS

LiveTV