नवी दिल्ली : पद्मावती चित्रपटावर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

10 Nov 2017 04:18 PM

पद्मावती चित्रपटावर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला. कारण या चित्रपटाला अद्याप सेन्सॉर बोर्डानंही प्रमाणपत्र दिलं नाही. असं यावेळी कोर्टानं म्हटलं. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्या आक्षेपार्ह चित्रिकरण केल्याचा याचिकाकर्त्यांनी  दावा केला. मात्र कोर्टानं तूर्तास याप्रकरणावर सुनावणी करण्यास स्पष्ट नकार दिला.

LATEST VIDEOS

LiveTV