नवी दिल्ली : अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आमदारकी शाबूत

08 Dec 2017 09:54 PM

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अर्जुन खोतकर यांचं मंत्रिपद आणि आमदारकी तूर्तास शाबूत राहिलं आहे. शिवाय, खोतकरांचा मतदानाचा अधिकारही अबाधित राहिला आहे. कारण मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता, त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV