नवी दिल्ली : स्वाभिमानी एक्स्प्रेस कोल्हापूरहून रवाना, राजू शेट्टींकडून हिरवा झेंडा

18 Nov 2017 01:30 PM

भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी एक्स्प्रेस दिल्लीच्या दिशेनं रवाना झाली आहे. आज कोल्हापूरमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रेल्वेस्थानकावर शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. महाराष्ट्रातून हजारो स्वाभिमानीचे कार्यकर्ते या गाडीनं 20 नोव्हेंबरला दिल्लीला पोहचणार आहेत आणि त्यानंतर भाजप सरकारविरोधात दिल्लीत आंदोलन छेडण्यात येईल.

LATEST VIDEOS

LiveTV