नवी दिल्ली : 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींची मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील शहिदांना आदरांजली

26 Nov 2017 06:57 PM

शहिदांचं बलिदान कदापि विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी देशवासियांना ग्वाही दिली. ‘मन की बात’मधून मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत मोदींनी यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहिली.

LATEST VIDEOS

LiveTV