नवी दिल्ली : आज मोदी नाही तर राहुल गांधी पॉवरफुल आहेत : विलास मुत्तेमवार

04 Dec 2017 02:54 PM

गुजरातमध्ये आज पंतप्रधान मोदी, अमित शाह, त्यांचे मुख्यमंत्री आणि इतर खासदारही प्रचार करत आहे. दुसरीकडे फक्त एकटे राहुल गांधी. त्यामुळे आज मोद नाही तर राहुल गांधी पॉवरफुल आहेत. असं काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार म्हणाले.

LATEST VIDEOS

LiveTV