शिय्या, सुन्नी आणि हिंदू एकाच वंशाचे, भाजप मंत्री गिरीराज सिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद

17 Nov 2017 09:48 PM

भाजपचे मंत्री गिरीराज सिंह यांनी राम मंदिराबाबत केलेल्या एका विधानावरुन पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
शिया सुन्नी आणि हिंदू हे एकाच वंशाचे आहेत असं विधान त्यांनी केलंय... सोबतच लोकशाही तो पर्यंत सुरक्षित आहे जो पर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत. असंही ते म्हणाले.

LiveTV