अहमदाबाद : राहुल गांधी-हार्दिक पटेल भेटीची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

25 Oct 2017 01:51 PM

राहुल गांधी यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीच्या वृताला नकार देणाऱा हार्दिक पटेल खोटं बोलत असल्याचं पुढे आलं आहे. कारण, अहमदाबादच्या ज्या हॉटेलमध्ये राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांची भेट झाली, त्या भेटीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
24 तारखेला राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर असताना अहमदाबादेत होते. त्यावेळी एका हॉटेलमध्ये राहुल गांधींची हार्दिक पटेलनं भेट घेत तासभर चर्चा देखील झाली.

LATEST VIDEOS

LiveTV